आम्ही कापडणेकर


कापडणे गावाच्या या संकेतस्थळावर तुम्ही व्यक्ती, संस्था, प्रतिष्ठान, संघटना, मंडळ इ. ची माहिती तसेच कथा, कविता, लेख इ. प्रकाशित करण्यासाठी संपर्क साधा.
संपर्क: मनोज पाटील – ८३९०९०२४५२

  • प्रा. डॉ. लालचंद तुकाराम शिंपी (Shaw University, Raleigh, North Carolina, US)
  • प्रा. गोरख दंगल पाटील (प्राचार्य एसएसव्हीपीएस संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय धुळे)
  • भिला सोनू पाटील (जलतज्ज्ञ, पुणे) अधिक वाचा...

    नाव: भिला सोनू पाटील
    शिक्षण: मेकॅनिकल ड्राफ्ट्समन (आरेखक यांत्रिकी), ग्लोबल बिजनेस स्किल मॅनेजर
    भ्रमणध्वनी:
    ईमेल:
    सध्या नोकरी: जनरल मॅनेजर, इंजिनीरिंग विभाग,ऑटो इंडस्ट्री, पुणे
    अनुभव: ३४ वर्षे विविध विभाग आणि विविध कंपनीत, देश आणि विदेशात

    पाणीक्षेत्राबाबत ओळख:

    • इरीगेशन कंपनीत संशोधन आणि विकास विभाग पाणी नियोजन, जमीन आणि शेती उपयुक्त उत्पादनं, १७ ते १८ वर्षे देश आणि विदेशात कामाचा अनुभव.
    • नव्वदच्या दशकात प्रथमच बनविण्यात आलेल्या भारतीय बनावटीच्या सूक्ष्म सिंचन निर्मितीमध्ये सहभाग.
    • सध्या खान्देश पाणीप्रश्न व पर्यावरण संवर्धनासाठी विविध माध्यमातून जल साक्षरता, जल जनजागृती व जल संवादयात्रा यांचे आयोजन करीत आहेत.
    सामाजिक बांधिलकी:
    • कार्यवाह, जल परिषद - उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ
    • सहज जलबोध निसर्गरक्षक
    • माजी अध्यक्ष, क्रेडिट को - ऑप कंपनी कामगार बँक, मावळ, पुणे
    सामाजिक सन्मान:
    • जैन इरीगेशन व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नव्वदच्या दशकात प्रथमच बनविण्यात आलेल्या भारतीय बनावटीच्या सूक्ष्म सिंचन निर्मितीमध्ये सहभागाबद्दल "नवोपक्रम उत्कृष्टता पुरस्कार" ने सन्मानित.
    • व्हेरॉक इंजिनीयरिंग कंपनी, मावळ-पुणे येथे "बेस्ट पर्सन ऑफ दि इयर २०१०" म्हणून प्रामाणिकता, ईमानदारी, अखंडता, जोश आणि शिस्त ह्या गुणांच्या आधारे गौरविण्यात आले.
    • निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "पर्यावरण संमेलन २०२१" यात "पर्यावरण संवर्धन" कार्याबद्दल प्रशस्तीपत्र.
    • सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे यांच्याकडून "पर्यावरण संवर्धन" कार्याबद्दल प्रमाणपत्र.
    विदेश भ्रमंती: जवळ जवळ पन्नासहुन अधिक वेळा खालील विविध देशांना कामानिमित्त भेट.
    • जर्मनी
    • रोमानिया
    • दुबई
    • चीन
    • हॉंगकॉंग
    • तैवान
    • साऊथ कोरिया
    • मलेशिया
    • थायलंड
    • सिंगापूर

  • प्रा. अशोक शिवराम पाटील (SSVPS Junior College, Dhule)
  • प्रकाश सहादू माळी (Auditor, Dhule)
  • रमेश भगवान खलाणे (Advocate, Pune)
  • चंद्रकांत काशिनाथ माळी (महिला व बालकल्याण अधिकारी)
  • बाळासाहेब विनायक पाटील
  • ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील (महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लि़., नाशिक)
  • संजय रामदास वाघ (मुख्य उपसंपादक दै. लोकमत, नाशिक)
  • प्रविण रघुनाथ भामरे (संगणक अभियंता, पुणे)
  • गोपीचंद तुकाराम शिंपी (Manager at quickie convenience store, Ottawa, Canada)
  • प्रा. सुनील रामदास वाघ
  • सारंग पाटील (मुख्याध्यापक कै. चंद्रकांत दांगट पाटील प्राथमिक शाळा, पुणे)
  • नितीन चौधरी (संगणक अभियंता, पुणे)
  • प्रा. विश्वनाथ अभिमन काकुळदे
  • जितेंद्र वंजी चौधरी (पुणे)
  • राहुल छगन बाविस्कर (संगणक अभियंता, मुंबई)
  • दिनानाथ अभिमन काकुळदे (यांत्रिकी अभियंता, कराड)
  • गणेश मधुकर बाविस्कर (Sr. Clerk, MSRTC Dhule Division)
  • प्रा. प्रशांत यशवंत पाटील (मुंबई)
  • राजेश प्रकाश पाटील (संगणक अभियंता, दुबई)
  • मनोज वसंत पाटील (संगणक अभियंता, पुणे)
  • विश्वनाथ प्रकाश बोरसे (ग्रामसेवक, कोपरगांव)
  • कुणाल प्रताप पाटील (सिव्हिल इंजिनियर, पुणे)
  • विशाल मधुकर पाटील (संगणक अभियंता, पुणे)
  • राजेंद्र हंसराज पाटील (संगणक अभियंता, पुणे)
  • जितेंद्र शिवाजीराव पाटील (माध्यमिक शिक्षक, मालेगाव)
  • उमेश गंभीर पाटील (ऑटोमोबाइल इंजिनियर, पुणे)
  • संजय संभाजी पाटील (एक्झेकिटीव इंजिनियर, एअरटेल, धुळे)
  • राहुल भास्कर पाटील (ऑटोमोबाइल इंजिनियर, पुणे)
  • अमोल प्रभाकर बाविस्कर (ऑटोमोबाइल इंजिनियर, पुणे)
  • निलेश शामराव चव्हाण (संगणक अभियंता, पुणे)
  • शामकांत रावण माळी (ऑटोमोबाइल इंजिनियर, पुणे)
  • योगेश बन्सीलाल पाटील (यांत्रिकी अभियंता, पुणे) अधिक वाचा...

    नाव: योगेश बन्सीलाल पाटील
    शिक्षण: B.E. Mech. (app.)
    भ्रमणध्वनी: ९८२२३१४१७४
    ईमेल: yogeshkumarbpatil@gmail.com
    नोकरी / व्यवसाय: आरेखक यांत्रिकी अभियंता, पुणे (Design Engineer Mechanical)
    कामाचे स्वरूप: Machine Designs in MNC Company: IMA Hassia Packaging (Asst. Manager - Mech. Design)
    उल्लेखनीय कामगिरी: जर्मनीला यशस्वी अभ्यास दौरा (Successful Visit to Germany for Packaging Technology Design & Training.)

  • प्रा. संदिप पाटील (कृषी महाविद्यालय लोणखेडा, शहादा)
  • शशिकांत प्रकाश पाटील (कृषी अधिकारी, युनियन बँक, भोपाल)
  • शिवराज धनराज माळी (कृषी सहाय्यक, शिरपूर)
  • महेश राजेंद्र पाटील (संगणक अभियंता, पुणे)
  • दिनेश प्रकाश पाटील (संगणक अभियंता, पुणे)
  • हर्षल सुभाष बाविस्कर (परिवहन अधिकारी)
  • निलेश लक्ष्मण काकुळदे (संगणक अभियंता, पुणे)
  • डॉ. मनोजकुमार मधुकर पाटील
  • महेंद्र हंसराज पाटील (यांत्रिकी अभियंता, पुणे)
  • शेखर भटू पाटील (Senior Graphics Designer, IBN Lokmat, Main Office at Lower Parel)
  • नामदेव दशरथ चौधरी (महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लि़., नाशिक)

महिला:


  • रश्मी गोपीचंद शिंपी (Technician at Pathology Lab, American Compartment, Ottawa, Canada)
  • विद्या विश्वनाथ बोरसे (कृषी सहाय्यक, धुळे)
  • प्रा. अमृता मनोज पाटील (Engineering College, Pune)
  • प्रा. दिपाली विशाल पाटील (D Y Patil College, Pimpri, Pune)
  • कल्याणी शिवराज माळी (कृषी सहाय्यक, भटाणे, ता. शिरपूर)